लोकांच्या मनातलं Ep.14: ft. Omkar Bhojane | Comedian Marathi Actor | Maharashtrachi Hasya Jatra

2021-07-19 6

ओंकारच्या स्किट मागे मेहनत किती, त्याचं आवडतं स्किट कोणतं? सोशल मीडियावर ओंकार का active नाही? चाहत्यांच्या मनातल्या अशा काही प्रश्नांची उत्तरं अभिनेता ओंकार भोजनेने दिले आहेत. पहा लोकांच्या मनातलं with Onkar Bhojane फक्त राजश्री मराठी शोबजवर. Senior correspondent - Darshana Tamboli, Video editor- Omkar Ingale.